Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर सँडविच बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया पनीर सँडविच बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 09, 2026 | 10:47 AM
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट paneer sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट paneer sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही चमचमीत पदार्थ खायचा असतो. इतर दिवशी कामाच्या घाईमध्ये नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर सँडविच बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पनीर सँडविच चवीला अतिशय भारी लागत. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नाश्त्यात किंवा जेवणात पनीरचा समावेश करावा. पनीर खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पनीरपासून बनवलेले सर्वच पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही पनीर सँडविच बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • ओरिगॅनो
  • चिलीफ्लेक्स
  • टोमॅटो
  • कांदा
  • काकडी
  • चाट मसाला
  • टोमॅटो सॉस
  • हिरवी चटणी
  • मीठ
लसूण खायला आवडत नाही? मग बंगाली स्टाईलने बनवा झणझणीत लसूण भरीत, गरमागरम भाकरीसोबत चविष्ट बेत

कृती:

  • पनीर सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाज्या बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चाट मसाला, ओरिगॅनो आणि चिलीफ्लेक्स घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात तुमच्या आवडीनुसार चीज घालू शकता.
  • ब्रेडच्या कडा कापून टाका. त्यानंतर त्यावर हिरवी चटणी आणि सॉस लावून तयार केलेले मिश्रण एकसमान लावा आणि वरून बारीक पनीरचे तुकडे लावा.
  • त्यानंतर त्यावर थोडासा चाट मसाला आणि चिली फ्लेक्स घालून दुसऱ्या ब्रेड स्लाइसवर सॉस लावून तयार केलेल्या सँडविचवर ठेवून द्या.
  • गरम तव्यावर सँडविच ठेवून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीने बनवलेले पनीर सँडविच. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make paneer sandwich at home simple food recipe paneer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.