Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाहेरून कुरकुरीत आतून मऊ! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर पॅटीस, नोट करा रेसिपी

पनीर शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर पॅटीस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 07, 2026 | 08:00 AM
बाहेरून कुरकुरीत आतून मऊ! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर पॅटीस, नोट करा रेसिपी

बाहेरून कुरकुरीत आतून मऊ! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर पॅटीस, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पांढऱ्या शुभ्र पनीरपासून अनेक नवनवीन पदार्थ बनवले जातात. पनीर पराठा, पनीर टिक्की, मटार पनीर, पनीर बटर मसाला इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट घरी पनीर पॅटीस बनवू शकता. हे पनीर पॅटीस घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडतील आणि चव सुद्धा मस्त लागेल. पनीर शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पनीरपासून बनवलेले पदार्थ खावेत. सकाळच्या घाईमध्ये अनेक जण नाश्ता न करताच कामानिमित्त बाहेर जातात. पण जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे घाईच्या वेळी झटपट तयार होणारे पदार्थ आवर्जून बनवावे. चला तर जाणून घेऊया पनीर पॅटीस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ

साहित्य:

  • पनीर
  • बटाटा
  • कॉर्नफ्लॉवर
  • चाट मसाला
  • मीठ
  • कांदा
  • शिमला मिरची
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

कृती:

  • पनीर पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये बटाटे आणि पाणी, चवीनुसार मीठ घालून कुकरच्या ४ शिट्ट्या काढा.
  • मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सारण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मसाल्यांच्या मिश्रणात किसून घेतलेले पनीर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा करून त्यात तयार केलेले पनीरचे मिश्रण भरून पॅटीस व्यवस्थित बंद करून घ्या.
  • वाटीमध्ये तयार केलेल्या मैद्याच्या पेस्टमध्ये पॅटीस बुडवून ब्रेडक्रम्समध्ये सर्व बाजूने नीट घोळवून घ्या.
  • कढईमधील गरम तेलात मंद आचेवर पनीर पॅटीस दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चमचमीत पनीर पॅटीस.

Web Title: How to make panner patties at home simple breakfast recipe panner recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी
1

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ
3

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी
4

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.