Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

नुसताच तळलेला पापड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पापड सॅलड बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2026 | 08:00 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने पापड खातात. जेवणात डाळभात आणि पापड असेल तर चार घास जास्त जातात. पापडाशिवाय जेवणाला चवच लागत नाही. उडीद डाळीचा पापड, रंगीत पापड, साबुदाणा पापड, तांदूळ पापड यांसारख्या अनेक विविध पदार्थांपासून पापड बनवला जातो. पण नेहमीच भाजलेला किंवा कुरकुरीत पापड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चटपटीत पापड सॅलड बनवू शकता. हे पापड सॅलड गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत अतिशय सुंदर लागतो. वेगवेगळे मसाले, कांदा टोमॅटो आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम आहे. कारण लहान मुलं पालेभाज्या किंवा इतर कडधान्य खाण्यास नकार देतात. अशावेळी भाजी काय द्यावी बऱ्याचदा सुचत नाही. त्यामुळे ५ ते ६ मिनिटांमध्ये तुम्ही पापड सॅलड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पापड सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

साहित्य:

  • पापड
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
  • मीठ
  • चाट मसाला
  • तेल
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

कृती:

  • पापड सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात आवश्यकतेनुसार पापड तळून घ्या. भाजून थंड झालेल्या पापडांचा हातांना चुरा करून घ्या. पापड जास्त बारीक करू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक केलेले पापड, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट, हळद घालून भाजा आणि फोडणी थंड करा.
  • थंड केलेली फोडणी पापडाच्या मिश्रणात ओतून मिक्स करा. त्यानंतर वरून आवडीनुसार चाट मसाला. मीठ घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पापड सॅलड. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला आवडेल.

Web Title: How to make papad salad at home simple papad recipe papad chat recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.