Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासात फराळाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक शेंगदाण्याची आमटी, झटपट तयार होईल पदार्थ

उपवासाच्या दिवशी वरीचा भात बनवल्यानंतर प्रामुख्याने सर्वच घरांमध्ये शेंगदाण्याची आमटी बनवली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाण्याची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2025 | 02:30 PM
फराळाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक शेंगदाण्याची आमटी

फराळाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक शेंगदाण्याची आमटी

Follow Us
Follow Us:

महाशिवरात्री हा सण दरवर्षी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेक महिला पुरुष उपवास करतात. याशिवाय शंकराची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. उपवास म्हंटल की अनेक घरांमध्ये साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात इत्यादी पदार्थ बनवले जातात. वरीचा भात बनवल्यानंतर त्यासोबत शेंगदाण्याची आमटी सुद्धा बनवली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाण्याची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेंगदाण्याची आमटी तुम्ही इतर वेळी जेवणात सुद्धा बनवू शकता. भात, चपाती किंवा भाकरीसोबत शेंगदाण्याची आमटी अतिशय सुंदर लागेल. शेंगदाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे उपवासाच्या दिवशी वरीचा भात नुसताच खाण्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याची आमटी आणि वरीचा भात खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी शेक, वाचा सिंपल रेसिपी

साहित्य:

  • शेंगदाणे
  • हिरवी मिरची
  • तेल
  • मीठ
  • पाणी
  • बटाटा
  • जिरं
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या उपवासात दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी बनवा सुकामेवा सॅलड

कृती:

  • शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात शेंगदाणे टाकून भाजून घ्या.
  • भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून नंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकून व्यवस्थित बारीक करा.
  • नंतर त्यात २ हिरव्या मिरच्या, जिरं आणि अर्धा कप पाणी घालून पुन्हा एकदा पेस्ट तयार करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं टाकून भाजून घ्या. त्यानंतर किसून घेतलेला बटाटा टाकून चवीनुसार मीठ टाका.
  • एक वाफ आल्यानंतर झाकण काढून मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेली शेंगदाण्याची पेस्ट कढईमध्ये टाकून मिक्स करा.
  • आमटी बनवताना आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्या. आमटीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शेंगदाण्याची आमटी.

Web Title: How to make peanut amti at home mahashivratri special fasting food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • benefits of fasting
  • easy food recipes
  • Mahashivratri

संबंधित बातम्या

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
1

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
2

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.