Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही पीनट बटर स्मूदी बनवू शकता. ही स्मूदी लहान मुलांच्या शरीराला पोषण देईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2026 | 10:08 AM
लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie

Follow Us
Follow Us:

लहान मुलं नेहमीच त्यांच्या आवडीनुसार अन्नपदार्थांचे सेवन करतात. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पिझ्झा, मॅगी, पास्ता इत्यादी पदार्थांचे सेवन आवडीने केले जाते. पण नेहमीच मैदा आणि अतिप्रमाणात मीठ, साखरेचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. सर्वच पालकांना मुलांच्या आरोग्याची खूप जास्त चिंता असते. त्यामुळे मुलांच्या आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्यास दिले जाते. पण लहान मुलं कंटाळा करतात. रात्रीच्या वेळी झोपताना किंवा सकाळच्या नाश्त्यात मुलांना एक ग्लासभर दूध पिण्यास दिले जाते. पण मुलं दूध पाहिल्यानंतर कायमच नकार देतात. मुलांना दुधाचा वापर करून मिल्कशेक बनवून देण्याऐवजी हेल्दी टेस्टी स्मूदी बनवून द्यावी. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पीनट बटर स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा बनवू शकता. यामुळे पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कडाक्याच्या गर्मीमुळे हैराण झाला आहात? मग दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • केळी
  • दूध
  • पीनट बटर
  • मध
  • ओट्स
  • बदाम
  • काजू
  • अक्रोड
  • बर्फाचे तुकडे
उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा आणि ऊर्जा! झटपट बनवा पौष्टिक गुळ-मखाणा लस्सी, नोट करुन घ्या रेसिपी

कृती:

  • पीनट बटर स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे केलेले केळ टाका.
  • त्यानंतर त्यात पीनट बटर, ओट्स, मध आणि दूध घालून बारीक पेस्ट करा. तयार केलेल्या स्मूदीमध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • त्यानंतर त्यात भिजवलेले काजू, बदाम आणि अक्रोडाचे तुकडे घालून बारीक पेस्ट घाला.
  • तयार केलेली स्मूदी काचेच्या ग्लासात ओतून त्यावर बारीक तुकडे केलेला सुका मेवा घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पीनट बटर स्मूदी.
  • केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय वाढलेले वजन कमी करताना किंवा वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास तुम्ही पीनट बटर स्मूदी पिऊ शकता.

Web Title: How to make peanut butter smoothie at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • smoothie

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.