Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाणा चाट, आवडीने खातील पदार्थ

शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शेंगदाणा चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 13, 2025 | 08:00 AM
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाणा चाट

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाणा चाट

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर लहान मुलांच्या नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हे अनेकदा सुचत नाही. लहान मुलांना नेहमीच बाहेरचे चमचमीत पदार्थ खायला खूप आवडतात. मात्र मुलांच्या आरोग्यासाठी सतत बाहेरचे पदार्थ खाणे अतिशय हानिकारक आहे. मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ फायदेशीर ठरतात. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही नाश्त्यात शेंगदाणा चाट बनवून देऊ शकता. लहान मुलं शेंगदाणे आवडीने खातात. अजूनही बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांना शेंगदाणे आणि गूळ खाण्यास दिले जाते. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते आणि रक्ताची कमतरता जाणवत नाही. सकाळच्या घाईगडबडीमध्ये मुलं शाळेत जाताना उपाशी जातात. मात्र मुलांना उपाशी पाठ्वण्यापेक्षा झटपट शेंगदाणा चाट बनवावा. चला तर जाणून घेऊया शेगदाणा चाट बनवण्याची सोपी रेसीपी.(फोटो सौजन्य – iStock)

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हॉटेल स्टाईल ‘चवदार व्हाईट सॉस पास्ता’, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • शेंगदाणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • चाट मसाला
  • हिरवी मिरची
  • गाजर
  • काकडी
पुरण तयार करून शिल्लक राहिलेल्या कटापासून बनवा झणझणीत कटाची आमटी, नोट करून घ्या

कृती:

  • शेंगदाणा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर शेंगदाणे कोमट पाणी करून भिजत ठेवा. त्यानंतर कुकरच्या भांड्यात पाणी घेऊन शेंगदाणे टाका आणि उकडवून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, गाजर आणि काकडी व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, लाल तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या चाटमध्ये उकडवून घेतलेले शेंगदाणे, लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शेंगदाणा चाट. हे चाट लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे.

Web Title: How to make peanut chat at home cooking tips breakfast recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
3

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
4

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.