सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हॉटेल स्टाईल चवदार 'व्हाईट सॉस पास्ता'
सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही व्हाईट सॉस पास्ता बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप आवडतो. सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक ब्रेड बटर किंवा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खातात. मात्र नेहमी नेहमी बाहेरील तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरतील.घाईगडबडीच्या वेळी सुद्धा तुम्ही पास्ता बनवू शकता. चला तर जाणून घेऊया व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास अवघ्या २० मिनिटांमध्ये बनवा साजूक तुपातला मैसूरपाक