Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यात तेलकट, तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पिस्ता शेक

नाश्त्यात नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पिस्ता शेक बनवून खाऊ शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया पिस्ता शेक बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पिस्ता शेक

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पिस्ता शेक

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात सर्वच घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. तर कधी कधी बाहेरून विकत आणलेले पदार्थ नाश्त्यात खाल्ले जातात. मात्र तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात पिस्ता शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी पिस्ता अतिशय प्रभावी आहे. कारण कायम निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात ड्रायफ्रूट खाणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीर कायम निरोगी राहते. पिस्ता खाल्यामुळे शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पिस्ता शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कोकणातील पारंपरिक पदार्थ! दुपारच्या जेवणात झटपट बनवा ‘वालाची आमटी’, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

साहित्य:

  • पिस्ता
  • दूध
  • साखर
  • वेलची पावडर
  • बर्फाचे तुकडे
  • व्हॅनिला आईस्क्रीम
  • सजावटीसाठी पिस्ता
शाळेचा डब्बा होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा गरमागरम देसी बर्गर, नोट करा रेसिपी

कृती:

  • पिस्ता शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिस्ता सोलून वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात भिजत ठेवा. त्यानंतर अर्धा तासाने पिस्ताची साल काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेला पिस्ता, साखर, थंड दूध आणि वेलची पावडर घालून बारीक शेक तयार करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • शेक बनवताना त्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकल्यास शेक आणखीनच क्रिमी आणि छान लागेल.
  • सर्व्ह करताना काचेच्या ग्लासात तयार केलेले पिस्ता शेक ओतून वरून पिस्त्याचे बारीक तुकडे टाकून सजावट करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पिस्ता शेक. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make pistachio shake at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.