Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिठलं बनवताना पिठाच्या गाठी होतात? मग ‘या’ पारंपारिक पद्धतीचा वापर करून झटपट बनवा झणझणीत पिठलं

बऱ्याचदा घरी पिठलं बनवताना पिठाच्या गाठी तयार होतात. यामुळे पिठलं व्यवस्थित शिजत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पिठलं बनवताना पिठाच्या गाठी होऊन नये कोणती टिप फॉलो करावी, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2025 | 08:00 AM
पारंपारिक पद्धतीचा वापर करून झटपट बनवा झणझणीत पिठलं

पारंपारिक पद्धतीचा वापर करून झटपट बनवा झणझणीत पिठलं

Follow Us
Follow Us:

पिठलं भाकरी हा पारंपरिक पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. जेवणाच्या ताटात जर भाजी नसेल तर ५ मिनिटांमध्ये पिठलं बनवलं जात. पिठलची चव सगळ्यांचं फार आवडते. ऑफिसच्या डब्यात किंवा इतर वेळी घरात भाजी उपलब्ध नसेल तर तुम्ही पिठलं आणि भाकरी खाऊ शकता. मात्र अनेकदा पिठलं बनवताना पिठाच्या गुठळ्या होऊन जातात. पिठाच्या गुठळ्या झाल्यानंतर पिठाची चव चांगली लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झटपट पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पिठलं चवील अतिशय सुंदर लागते. बेसनाच्या पिठाचा वापर करून बनवलेले पिठलं तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी. या पद्धतीमध्ये पिठलं बनवल्यास पिठात गुठळ्या होणार नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)

वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, भाकरी चपातीसोबत लागेल चविष्ट

साहित्य:

  • बेसन
  • मीठ
  • हळद
  • पाणी
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • हळद
  • कोथिंबीर
  • लसूण आल्याची पेस्ट
  • हिंग
उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी टेस्टी नाचणीच्या पौष्टिक वड्या, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पिठलं बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये २ चमचे बेसन पीठ घेऊन त्यात पाणी मिक्स करून पातळ पेस्ट बनवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग घालून भाजा. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा भाजून घ्या. कांदा भाजून झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात हळद घालून तयार केलेली बेसन पेस्ट घालून सतत ढवळत राहा. यामुळे पिठात गुठळ्या तयार होणार नाहीत.
  • पीठ व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • पिठलं शिजल्यानंतर त्याचा हळूहळू रंग बदलू लागेल. सगळ्यात शेवटी त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पिठलं. या पद्धतीमध्ये बनवलेल्या पिठल्यामध्ये कधीच गुठळ्या होणार नाहीत.

Web Title: How to make pithala recipe at home easy food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.