वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा
जेवणात तोंडी लावण्यासाठी ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा लोणचं खाल्ले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडतं. लोणच्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये लोणचं, पापड, कुरडया, सांडगे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. नेहमीच कैरीचे लोणचं खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लसूण लोणचं बनवू शकता. लसूण आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पण बऱ्याचदा लहान मुलं लसूण खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी आंबटगोड लसूण लोणचं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
ऑफिसच्या डब्यासाठी लसूणचा तडका देऊन झटपट बनवा चमचमीत वांग फ्राय,नोट करून घ्या रेसिपी
जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी, आंबटगोड कढी सगळ्यांचं आवडेल