Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

वाढत्या उन्हाळ्यात शरीर थंडगार ठेवण्यासाठी पियुष बनवून प्यावे. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या पियुष बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 13, 2026 | 08:00 AM
लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर लस्सी, ताक, दही इत्यादी थंडगार पेय अतिशय आवडीने प्यायले जातात. ताक, लस्सी, पन्हे, कोकम सरबत प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते आणि पोटात वाढलेली जळजळ कमी होते. पण नेहमीच तेच ठराविक पेय पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पेय पिण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही आंबटगोड चवीचे थंडगार पियुष बनवून पिऊ शकता. दही, केशर आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेले थंडगार पेय केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी पाहुणे आल्यानंतर काय बनवावं? असा प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडत असेल तर झटपट थंडगार पियुष बनवावे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच थंड राहते. जाणून घेऊया पियुष बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

दिवसाची सुरुवात करा चविष्ट पदार्थाने! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • दही
  • वेलची
  • साखर
  • पाणी
  • जायफळ
  • केशर दूध
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

कृती:

  • थंडगार पियुष बनवण्यासाठी सर्वप्रथम, कॉटनच्या कपड्यावर दही ओतून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. कपड्याला गाठ मारून त्यावर कोणतीही जड वस्तू ठेवून द्या.
  • दह्यातील पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर चाळणीवर तयार केलेला चक्का ओतून गाळून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात साखर आणि वेलची एकत्र करून पावडर तयार करा. वाटीमध्ये दूध घेऊन त्यात केशर काड्या भिजत घाला.
  • दह्याच्या मऊ मिश्रणात तयार केलेली पिठीसाखर ओतून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात केशराचे दूध मिक्स करून घ्या आणि थंड करण्यासाठी ठेवा.
  • टोपात पाणी आणि वाटीभर दही घेऊन मिक्स करा आणि ताक तयार करा. तयार केलेल्या ताकात श्रीखंड मिक्स करून घ्या.
  • घट्टसर मिश्रण तयार झाल्यानंतर क्रिमी पेय फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार पियुष.

Web Title: How to make piyush at home traditional maharashtrian drink summer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
3

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
4

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.