(फोटो सौजन्य: Pinterest)
पाणिनी हा इटली मधून आलेला एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा एक प्रकारचा भाजलेला सँडविच असतो. ही एक इटालियन स्टाइल सँडविच डिश असून ती बाहेरून कुरकुरीत आणि आतून चविष्ट असते. विविध भाज्या, सॉस, चीज आणि ब्रेड यांचा संगम असलेली ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा हलक्याफुलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. ही डिश घरच्या घरी पॅन किंवा ग्रिलवर सहजपणे बनवता येते आणि मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडते.
गटारी स्पेशल! रविवारची मजा करा द्विगुणित; घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट ‘सुक्कं चिकन’
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही नवीन आणि चवदार शोधत असाल तर तुमच्यासाठी ही डिश एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला सँडविच खायला फार आवडत असेल तर पाणिनी डिश तुम्हाला नक्कीच आवडेल. हा इटालियन पदार्थ आता अनेक ठिकाणी विकला जात आहे पण आम्ही तुम्हाला याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच हा पदार्थ तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती