(फोटो सौजन्य: Pinterest)
Recipe : पार्टीसाठी परफेक्ट कुरकुरीत स्नॅक्स; घरी बनवा मार्केट स्टाईल टेस्टी ‘मिक्स व्हेज कटलेट’
चिकन टिक्क्यापेक्षा फिश टिक्का हलका आणि पटकन शिजणारा असल्यामुळे हेल्थकडे लक्ष देणाऱ्यांसाठीही हा चांगला पर्याय आहे. मासा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, योग्य पद्धतीने शिजवल्यास त्यातील पोषणमूल्ये टिकून राहतात. हा पदार्थ स्टार्टर म्हणून, पार्टीसाठी किंवा खास जेवणात बनवता येतो. ओव्हन, तवा किंवा ग्रिल अशा वेगवेगळ्या पद्धतींनी फिश टिक्का तयार करता येतो, त्यामुळे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील सोयीप्रमाणे ही रेसिपी करता येते. चला तर मग, घरच्या घरी इंडियन स्टाइल फिश टिक्का कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य:
तव्यावर:






