Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग अशी बनवा आंबट-तिखट टोमॅटोची चटणी, १५ मिनिटांची रेसिपी

Tomato Chutney Recipe : टोमॅटोची चटणी योग्यरित्या बनवली तर भाजीलाही मागे टाकते. अशा पद्धतीने झटपट टोमॅटोची चटणी बनवाल तर भाजीचीही गरज भासणार नाही. चला वेळ न घालवता लगेच रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 02, 2026 | 09:25 AM
Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग अशी बनवा आंबट-तिखट टोमॅटोची चटणी, १५ मिनिटांची रेसिपी

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग अशी बनवा आंबट-तिखट टोमॅटोची चटणी, १५ मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • टोमॅटोची चटणी जेवणाची चव द्वगुणित करते.
  • भाजी काय बनवावी सुचत नसल्यास ही चटणी तयार करता येते.
  • घाईगडबडीच्या वेळी झटपण बनवण्यासाठी हा एक परफेक्ट पदार्थ आहे.
टोमॅटोचा आंबट-गोड स्वाद आणि मसाल्यांचा तिखटपणा यांचा सुंदर मेळ म्हणजे टोमॅटो चटणी. रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी काहीतरी झटपट आणि चवदार हवे असेल, तर ही चटणी उत्तम पर्याय ठरते. विशेष म्हणजे यासाठी फारसे साहित्य लागत नाही आणि स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ती तयार करता येते. टोमॅटो चांगले परतून घेतल्यामुळे त्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि चटणीला छान चव व सुगंध येतो. त्यात लसूण, हिरवी मिरची आणि मसाल्यांचा वापर केल्याने चटणी अधिक खमंग बनते. चला तर मग, घरच्या घरी झटपट तयार होणारी टोमॅटो चटणी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

साहित्य

  • 3 ते 4 पिकलेले टोमॅटो
  • 4 ते 5 लसूण पाकळ्या
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 1 छोटा कांदा
  • 1 चमचा तेल
  • ½ चमचा मोहरी
  • ½ चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • ½ चमचा हळद
  • ½ चमचा लाल तिखट
  • ½ चमचा धणे-जिरे पूड
  • चवीनुसार मीठ
  • थोडी कोथिंबीर
Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

कृती

  • टोमॅटो स्वच्छ धुऊन त्यांचे छोटे तुकडे करून घ्या. कांदा, हिरवी मिरची आणि लसूण बारीक चिरून बाजूला ठेवा.
  • कढईत तेल गरम करून त्यात टोमॅटोचे तुकडे घाला. थोडे मीठ टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या.
  • दुसऱ्या बाजूला थोडे तेल घेऊन त्यात कांदा, लसूण आणि हिरवी मिरची घाला. कांदा मऊ आणि किंचित सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • आता त्यात हळद, लाल तिखट आणि धणे-जिरे पूड घाला. मसाले जळणार नाहीत याची काळजी घेत काही सेकंद परता.
  • परतलेले टोमॅटो, कांदा, लसूण आणि मिरची एका ताटात काढून थोडे थंड होऊ द्या.
  • सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक किंवा किंचित जाडसर वाटून घ्या. ठेचून चटणी वाटली तर अधिक उत्तम.
  • कढईत थोडे तेल गरम करून मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी द्या.
  • आता त्यात वाटलेली चटणी घालून 2 ते 3 मिनिटे शिजवा. वरून कोथिंबीर घाला आणि गरमागरम चटणी खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to make quick tomato chutney at home marathi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
1

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
2

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
3

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
4

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.