(फोटो सौजन्य: Pinterest)
हिवाळा ऋतू आता सुरु झाला आहे. या ऋतूत बाजारात भाज्यांचा भडीमार लागतो. या मोसमात बाजारात तुम्हाला अनेक प्रकारच्या भाज्या उपलब्ध होतील. भाज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात, ज्यामुळे यांचे आवर्जून सेवन करावे. या ऋतूत अनेक गरमा गरम पदार्थांचा आस्वाद घेतला जातो मात्र आज आम्ही तुमच्यासोबत एका हटके, पौष्टिक आणि तितक्याच चविष्ट अशा रायत्याची रेसिपी शेअर करत आहोत.
तुम्ही आजवर काकडीचे, टोमॅटोचा, कांद्याचा रायता खाल्ला असेल मात्र तुम्ही कधी मुळ्याचा रायता खाल्ला आहे का? मुळ्यामध्ये शरीराला फायदेकारक ठरणारे अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळते. बहुतेक जणांना मुळ्याची भाजी खायला आवडत नाही अशा परिस्थितीत तुम्ही यापासून चविष्ट असा रायता तयार करू शकता. हा रायता चवीला अगदी अप्रतिम लागतो, तसेच फार कमी वेळेत बनून तयार देखील होतो. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
नाश्त्यासाठी काहीतरी चवदार आणि आरोग्यदायी खायचे असेल तर झटपट बनवा मुरमुऱ्याचे अप्पे
साहित्य
थंडीत बनवा काबुली चण्याचे कबाब, काही मिनिटांतच तयार होते सोपी रेसिपी
कृती