(फोटो सौजन्य: Pinterest)
हिवाळ्याचा ऋतू नुकताच सुरु झाला आहे. या ऋतूत नेहमीच काहीतरी गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. अशात या थंडीच्या वातावरणात जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला काही नवीन, गरमा गरम आणि पौष्टिक खायचे असेल तर तुम्ही आजची ही रेसिपी नक्कीच फॉलो करू शकता. आज आम्ही तुम्हाला, काबुली चण्यांपासून चविष्ट पण तितकीच पौष्टिक असे कबाब तयार करू शकता.
काबुली चण्यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक आढळले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. तुम्हाला जर याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट असे कबाब बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हे कबाब एक उत्तम पर्याय ठरतील. याची चव फार अप्रतिम लागते तसेच फार कमी वेळेत ही रेसिपी बनून तयार होते. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
कच्च्या हळदीची भाजी कधी खाल्ली आहे का? जाणून घ्या कसा बनवायचा हा राजस्थानी पदार्थ
साहित्य
Recipe: चहाची मजा होईल द्विगुणित, या थंडीत घरी बनवा गरमा गरम मटार कचोरी
कृती