Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा डोसा, लहान मुलं आवडीने खातील

लहान मुलांच्या डब्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? असे अनेक प्रश्न पालकांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट नाचणीचे डोसे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया नाचणीचे डोसे बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2025 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा डोसा

१० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा डोसा

Follow Us
Follow Us:

सर्वच लहान मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर मुलांच्या डब्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. मुलांना डब्यात नेहमीच चमचमीत तिखट आणि चविष्ट पदार्थ हवे असतात. बऱ्याचदा मुलं आईवडिलांकडे बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. मात्र नेहमी नेहमी बाहेरील तेलकट तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अशावेळी तुम्ही मुलांना नाचणीचे डोसे बनवून खाण्यास देऊ शकता. नाचणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात नाचणीच्या भाकरीचे किंवा नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया नाचणीचे पौष्टिक डोसे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यातील थंडगार वातावरणात झटपट बनवा हिरव्या मुगाचं कढण, नोट करा पारंपरिक पदार्थ

साहित्य:

  • तांदूळ
  • हरभरा
  • शेंगदाणे
  • नाचणी
  • चणा डाळ
  • मेथी दाणे
  • काबुली चणे
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • आलं
  • लसूण
  • जिरे
  • मीठ
रात्रीच्या जेवणाला बनवा कोल्हापूर स्टाईल झणझणीत शेवेची भाजी; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

कृती:

  • नाचणीचे डोसे बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात वाटीभर तांदूळ, हरभरे, शेंगदाणे, नाचणी, मेथी दाणे आणि सर्व साहित्य भिजेल इतके पाणी घालून भिजत ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी भिजवलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट करून वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एकदा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • पेस्ट तयार करताना त्यात जास्त पाणी घालू नये, यामुळे डोसे कुरकुरीत होणार नाही. पदार्थाची चव खराब होईल.
  • पॅन गरम करून त्यावर तेल टाकून पसरवून घ्या. गरम तेल झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण गोलाकार पसरवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला नाचणीचा डोसा. हा पदार्थ खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुंदर लागेल.

Web Title: How to make ragi dosa at home benefits of eating ragi easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.