लहान मुलांच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचे सत्व
लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात नाचणीचे सेवन करावे. नाचणीमध्ये असलेले पौष्टिक घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. लहान मुलं नेहमीच बाहेरचे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण सतत बाहेरच्याबी तेलकट किंवा तिखट पदार्थांचे मुलांना सेवन करण्यास देऊ नये. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक नाचणी सत्व बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया नाचणी सत्व बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा