Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीमध्ये निरोगी आरोग्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गरमागरम नाचणीचे सूप, वाचा रेसिपी

आजारी पडल्यानंतर कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचे पौष्टिक सूप बनवू शकता. हे सूप बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 27, 2024 | 12:30 PM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गरमागरम नाचणीचे सूप

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गरमागरम नाचणीचे सूप

Follow Us
Follow Us:

हिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सर्दी खोकला किंवा ताप आल्यानंतर काहीच खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. आजारपणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. अशावेळी शरीराला पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणीसाजे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी आरोग्यासाठी पौष्टिक आहे. नाचणीच्या पिठाचा वापर करून नाचणीची भाकरी, लाडू, नाचणी सत्व इत्यादी पदार्थ बनवले जातात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थ खाण्याऐवजी गरम पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

नाचणीमध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम अशी शरीराला आवश्यक असणारी सर्व गुणधर्म आढळतात. मधुमेहचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात नाचणीचे सेवन करावे. यामुळे मधुमेहाची पातळी नियंत्रणात राहून आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. वजन कमी करण्यासाठी नाचणीचे सेवन तुम्ही आहारात करू शकता.चला तर जाणून घेऊया नाचणीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • शिमला मिरची
  • कांद्याची पात
  • कोबी
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • बारीक चिरलेले आलं लसूण
  • सोया सॉस
  • काळी मिरची पावडर
  • टोमॅटो सॉस
  • तेल
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • नाचणीचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल टाकून त्यात २ चमचे नाचणीचे पीठ घेऊन व्यवस्थित भाजून घ्या.
  • पीठ भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा. गरम तेलात आलं लसूण टाकून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कोबी, कांद्याची पात, शिमला मिरची, हिरवी मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात नाचणीची पाणी घालून तयार केलेली पेस्ट ओतून मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी सूपमध्ये टाका.
  • सूपला उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, टोमॅटो सॉस, सोया सॉस टाकून मिक्स करून घ्या. सूपला व्यवस्थित उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं नाचणीचं सूप.

Web Title: How to make ragi soup at home winter special soup recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक
1

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी
2

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
3

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.