राजमा खायला आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत राजमा टॅकोज
लहान मुलांच्या डब्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्नच सर्वच महिलांना पडतो. अशावेळी मुलांना बाहेरील पदार्थ खाण्यास दिले जातात. मात्र लहान मुलांना नेहमी नेहमी बाहेरील तिखट तेलकट पदार्थ खाण्यास देऊ नये.याचा मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे मुलांना नेहमीच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास द्यावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत राजमा टॅकोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याच लहान मुलांना राजमा खायला आवडत नाही. राजम्याची भाजी पाहिल्यानंतर नाक मुरडतात. या कडधान्यांमध्ये शरीरास आवश्यक असलेले सर्वच घटक आढळून येतात. राजम्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि विटामिन आढळून येते. त्यामुळे आठवड्यातून एकदा आहारात राजम्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया राजमा टॅकोज बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट Malai Chaap Roll; चव अशी की सर्वच होतील खुश
महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी उपाय जवसाची चटणी! हाडांच्या वेदना, बद्धकोष्ठता होईल कमी