Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

थंडगार वातवरणात सकाळ आणखीनच स्पेशल होण्यासाठी तुम्ही राजवाडी चहा बनवू शकता. हा चहा चवीला अतिशय सुंदर लागतो. वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेला चहा सर्दी, खोकल्यावर प्रभावी ठरेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 16, 2025 | 11:12 AM
थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा

थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरण झाले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाचा काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. याशिवाय नाश्त्यातील पदार्थांसोबतच सगळ्यांचं वाफाळता चहा हवा असतो. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा लेमन टी पितात. मात्र कायमच कमी साखरेचा चहा पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ चाखण्याची इच्छा सगळ्यांचं होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडगार वातावरणात राजवाडी चहा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील अनेक नवनवीन पदार्थ चर्चेत येत आहेत. नेहमीच चहापेक्षा काहीतरी वेगळं हवे असल्यास तुम्ही राजवाडी चहा बनवून पिऊ शकता. हा चहा बनवताना अनेक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. राजस्थानच्या राजवाड्यांतून लोकप्रिय असलेला चहा जगभरात त्याच्या खास सुगंधासाठी ओळखला जातो. चला तर जाणून घेऊया राजवाडी चहा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने

साहित्य:

  • पाणी
  • साखर
  • चहा पावडर
  • बडीशेप
  • काळीमिरी
  • लवंग
  • वेलची
  • दालचिनी
  • आलं
  • दूध
  • केशर काड्या
गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ

कृती:

  • राजवाडी चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात साखर टाकून चमच्याने मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात चहा पावडर घालून उकळी काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, काळीमिरी दाणे, लवंग, छोटी हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि आलं घालून बारीक वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेली पेस्ट उकळत्या चहामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर चहा मंद आचेवर उकळी येण्यासाठी ठेवा.
  • सगळ्यात शेवटी चहाला उकळी आल्यानंतर त्यात दूध आणि केशर काड्या टाकून पुन्हा एकदा उकळी काढून गॅस करा.
  • गरम चहा गाळून सकाळच्या नाश्त्यासोबत सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले राजवाडी चहा.

Web Title: How to make rajwadi chai at home monsoon special recipe special rajwadi tea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
1

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
2

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
3

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
4

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.