Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाटीभर रव्याचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये इंस्टंट रव्याचे आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही रव्याचे आप्पे बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होतो. जाणून घ्या रव्याचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 25, 2025 | 09:55 AM
वाटीभर रव्याचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये इंस्टंट रव्याचे आप्पे

वाटीभर रव्याचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये इंस्टंट रव्याचे आप्पे

Follow Us
Follow Us:

दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कायमच लाडू, चकली किंवा इतर फराळातील पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी वाटीभर रव्याचा वापर करून तुम्ही आप्पे बनवू शकता. आप्पे हा साऊथ इंडियन पदार्थ आहे. दक्षिण भारतात तांदूळ, उडीद डाळीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ जगभरात सगळीकडे फेमस आहेत. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. नाश्ता केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. कायमच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. नाश्त्यात अतितिखट किंवा तेलकट पदार्थ खाऊ नये. कारण या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते आणि संपूर्ण दिवस खराब जातो. चला तर जाणून घेऊया वाटीभर रव्याचे इन्स्टंट आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

बेकरीसारखा ‘लादी पाव’ घरी कसा तयार कसायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • इनो
  • मीठ
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • दही
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तेल
Recipe : हिवाळ्यात हा एक लाडू खाल तर संपूर्ण शरीर होईल बळकट, गुडघे, पाठ आणि सांधेदुखीपासून मिळेल आराम

कृती:

  • वाटीभर रव्याचे इन्स्टंट आप्पे बनवण्यासाठी, वाटीमध्ये रवा घेऊन त्यात दही आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • १५ ते २० मिनिटं तयार केलेले मिश्रण झाकण मारून बाजूला ठेवून द्या. यामुळे इडलीच्या पिठासारखे मिश्रण तयार होईल.
  • तयार केलेल्या पिठात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मक्याचे दाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी पिठात इनो मिक्स करून घ्या. ज्यामुळे रवा फुगून पीठ मऊ होईल.
  • आप्पे पात्र गरम करून त्यात तेल टाका. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेले आप्पे पीठ घालून दोन्ही बाजूने आप्पे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले इन्स्टंट रव्याचे आप्पे.

Web Title: How to make rava appe at home simple food recipe morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.