• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make 1 Kg Rice Papad From 1 Bowl Of Flour Note Down The Recipe In Marathi

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Rice Papad Recipe : तांदळाच्या पिठापासून एकदाच पापड बनवून तुम्ही महिनाभर त्यांना साठवून ठेवू शकता. एक वाटी तांदळाचे पीठ आणि काही निवडक साहित्यापासून हे पापड तयार होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2026 | 03:34 PM
1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उडदाचे नाही तर यंदा घरी बनवा तांदळाचे पापड.
  • हे पापड चवीला छान लागतात आणि जेवणाची चव द्विगुणित करतात.
  • आज आपण घरीच तांदळाचे पापड कसे तयार करायचे
जुन्या काळापासून आपल्याकडे पापड बनवण्याची पद्धत आहे. कुरकुरीत पापड जेवणाची चव द्विगुणित करते. लग्नसोहळा असो वा कोणता सण… आनंदाच्या प्रसंगी जेवणात पापडाचा समावेश आवर्जून केला जातो.अधिकतरवेळी उडदाचे पापड बनवून खाल्ले जातात. हे पापड चवीला तर लागताच पण तुम्ही कधी तांदळाचे कुरकुरीत पापड खाल्ले आहेत का? आज आपण लेखात तांदळाच्या पिठापासून पापड कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. हे पापड महिनोंमहिने साठवून ठेवले जातात. तुम्ही एकदाच हे पापड बनवून त्यांचा जेवणासोबत आस्वाद घेऊ शकता. तुम्ही एका वाटी पिठापासून १०० हून अधिक पापड बनवू शकता. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

साहित्य

  • १ वाटी तांदळाचे पीठ,
  • पाणी,
  • अर्धा चमचा जिरे,
  • एक चमचा मिरचीचे तुकडे,
  • मीठ,
  • अर्धा चमचा तेल,
  • एक चतुर्थांश चमचा बेकिंग सोडा
Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

कृती

  • यासाठी सर्वप्रथम, एक मोठे भांडे घ्या आणि त्यात २ मोठे कप किंवा ग्लास पाणी घाला.
    पाणी उकळले की, हळूहळू यात तांदळाचे पीठ घालून ढवळायला घ्या. पीठ भांड्याला चिकटू नये म्हणून सतत ढवळत रहा.
  • मिश्रण घट्ट होऊ लागले की, ४ कप पाणी घाला आणि मंद आचेवर शिजवत ठेवा.
  • आता त्यात जिरे, एक चमचा मिरचीचे तुकडे, मीठ, बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा तेल घालून मिक्स करा.
  • मसाले मिसळल्यानंतर, ४ कप पाणी घाला. हे मिश्रण ३० मिनिटे शिजवा.
  • पापडाचे पीठ जितके चांगले शिजेल तितके पापड अधिक कुरकुरीत होतील. जेव्हा पीठ पारदर्शी होऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा.
  • तुमचे पीठ तयार आहे. ते कोमट झाल्यावर ते एका चादरीवर पसरवा.
  • पीठ एका चमच्याने चादरीवर ओता आणि पापडासारखा गोल आकार द्या.
  • पापडांना दोन दिवस सलग उन्हात काही यास वाळवा. वाळवताना त्यांना अल्टी-पलटी करायला विसरू नका.
  • दोन्ही बाजूंनी जेव्हा पापड छान कडक वळतील तेव्हा त्यांना एका डब्यात साठवून ठेवा.
 
Web Title: Make 1 kg rice papad from 1 bowl of flour note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार
1

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
2

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
3

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
4

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Feb 13, 2026 | 03:32 PM
आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! आयुक्त जितेंद्र पापळकर यांचा इशारा

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! आयुक्त जितेंद्र पापळकर यांचा इशारा

Feb 13, 2026 | 03:31 PM
अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

Feb 13, 2026 | 03:30 PM
लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

Feb 13, 2026 | 03:26 PM
Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Feb 13, 2026 | 03:21 PM
Iran Silicon Valley: निर्बंधांमध्येही इराणची टेक झेप; पारडिस टेक्नॉलॉजी पार्क बनली ‘सिलिकॉन व्हॅली’

Iran Silicon Valley: निर्बंधांमध्येही इराणची टेक झेप; पारडिस टेक्नॉलॉजी पार्क बनली ‘सिलिकॉन व्हॅली’

Feb 13, 2026 | 03:15 PM
ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…

Feb 13, 2026 | 03:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.