Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये संध्याकाळच्या जेवणात बनवा आंबट गोड कैरीची डाळ, जेवणात जातील चार घास जास्त

चवीला आंबट गोड असलेली कैरी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणात तुम्ही कैरीपासून सोप्या पद्धतीमध्ये डाळ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कैरीची डाळ बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2025 | 02:16 PM
१० मिनिटांमध्ये संध्याकाळच्या जेवणात बनवा आंबट गोड कैरीची डाळ

१० मिनिटांमध्ये संध्याकाळच्या जेवणात बनवा आंबट गोड कैरीची डाळ

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतू सुरु झाल्यानंतर सगळ्यांचं कैरी खाण्याची इच्छा होते. कच्च्या कैरीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला आंबट गोड असलेली कैरी लहान मुलांपासून अगदी मोठेसुद्धा आवडीने खातात. याशिवाय कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मुरांबा, कैरीची चटणी, कैरीचे लोणचं इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. कारण उन्हामध्ये बाहेर फिरल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. अशावेळी नारळ पाणी, ताक, दही, कोल्ड्रिंक इत्यादी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. संध्याकाळच्या जेवणात नेहमी नेहमी काय बनवावं, हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही आंबट गोड कैरीची डाळ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया कैरीची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा इडलीचे चविष्ट चाट, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

साहित्य:

  • कैरीचे तुकडे
  • मुगाची डाळ
  • तुरीची डाळ
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • लसूण
  • मोहरी
  • तेल
  • गूळ
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
उन्हाळ्यात दुधाचा चहा बनवून पिण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरी बनवा Lemon Ice Tea, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

कृती:

  • कैरीची डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात तूरडाळ आणि मुगडाळ स्वच्छ साफ करून धुवून घ्या. त्यानंतर कुकरच्या ४ शिट्ट्या काढा.
  • कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि लसूण, कढीपत्त्याची पान घालून भाजा.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो टाकून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून कांदा शिजवून घ्या.
  • कांदा शिजून मऊ झाल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि थोडस पाणी टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात शिजून मॅश केलेली डाळ आणि कैरीचे तुकडे टाकून मिक्स करा.
  • डाळीमध्ये गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. डाळीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यात २ चमचा गूळ टाकून मिक्स करून घ्या.
    तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कैरीची डाळ.

Web Title: How to make raw mango amti at home kokani recipe kairichi dal recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
1

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Moog Cutlet:  स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी
2

Moog Cutlet: स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
3

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
4

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.