Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात चार घास जातील जास्त! उन्हाळ्यात हिरव्यागार कैरी बोरांपासून बनवा चविष्ट आंबटगोड चटणी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या कैरीपासून सोप्या पद्धतीमध्ये आंबटगोड चवदार चटणी बनवू शकता. जेवणात आंबटगोड पदार्थ असेल तर चार घास जेवण जास्त जाते. जाणून घ्या कैरीची चटणी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 13, 2025 | 02:30 PM
उन्हाळ्यात हिरव्यागार कैरी बोरांपासून बनवा चविष्ट आंबटगोड चटणी

उन्हाळ्यात हिरव्यागार कैरी बोरांपासून बनवा चविष्ट आंबटगोड चटणी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा सुरु झाल्यानंतर सगळ्यात आधी येणारी आठवण म्हणजे आंबे, कैरी. या ऋतूमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. चवीला आंबट गोड असलेली कैरी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला आवडते. कैरीला लाल तिखट आणि मीठ लावून खाल्ले जाते. याशिवाय कैरीपासून चटणी, मुरंबा, कोशिंबीर इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. कैरीपासून बनवलेले पदार्थ जर जेवणात असतील तर चार घास जेवण जास्त जाते. याशिवाय उन्हाळ्यात कैरीपासून बनवलेले पदार्थ साठवून ठेवले जातात, ज्या पदार्थांचे सेवन इतर ऋतूंमध्ये केले जाते. उन्हाळ्यात राज्यातील प्रत्येक वेगवेगळ्या भागात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कैरी आणि बोरांपासून आंबटगोड चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Summer Drink: शरीराला थंडावा देईल मोहब्बत का शरबत, चवीलाही अप्रतिम; घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

साहित्य:

  • कैरी
  • छोटी बोर
  • मीठ
  • लाल तिखट
  • गूळ
  • बडीशेप
लालचुटुक गुलाबाच्या पाकळ्यांपासून पारंपरिक पद्धतीने बनवा गुलकंद, उन्हाळ्यात मिळेल थंडावा

कृती:

  • आंबटगोड कैरी बोरांची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी आणि बोर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कैरीची साल काढून बारीक तुकडे करा.
  • कुकरमध्ये बारीक तुकडे करून घेतलेली कैरी आणि बोर टाकून ४ किंवा ५ शिट्ट्या काढून घ्या. कुकर थंड करण्यासाठी ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात शिजवलेले बोर-कैरीचे मिश्रण घाला. नंतर त्यात गूळ घालून पूर्णपणे वितळवून घ्या. सगळ्यात
  • शेवटी बेडीशेप आणि चिंच घालून पुन्हा एकदा व्यवस्थित शिजवा.
  • वरून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कैरी बोरांची चटणी.

Web Title: How to make raw mango and ber chutney at home summer special recipe summer food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.