लालचुटुक गुलाबाच्या पाकळ्यांपासून पारंपरिक पद्धतीने बनवा गुलकंद
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाबाचे फुल आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय फायदेशीर आहे. गुलाबाचे फुल वजन कमी करण्यापासून ते अगदी त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. बाजारात मिळणाऱ्या अनेक केमिकल युक्त प्रॉडक्टमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. गुलाबाच्या पाकळ्या पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जातो. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये गुलकंद बनवले जाते. गुलकंद खाल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. गुलकंदामध्ये आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. गुलकंद बनवताना त्यात कोणतेही केमिकल रसायन आणि इसेंन्स इत्यादी कोणत्याही पदार्थाचा वापर केला जात नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये गुलकंद बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने गुलकंद बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाणा चाट, आवडीने खातील पदार्थ






