Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raw Mango Recipe: उन्हाळा संपण्याआधी झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचा जाम, चटकदार पदार्थाने वाढवा जिभेची चव

कायमच विकतचे पॅकबंद जाम खाण्यापेक्षा घरी बनवलेला कैरीचा जाम नक्कीच बनवून पाहावा. हा पदार्थ २ ते ३ महिने व्यवस्थित टिकून राहतो. जाणून घ्या कैरीचा जाम बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2026 | 10:32 AM
Raw Mango Recipe: उन्हाळा संपण्याआधी झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचा जाम, चटकदार पदार्थाने वाढवा जिभेची चव

Raw Mango Recipe: उन्हाळा संपण्याआधी झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचा जाम, चटकदार पदार्थाने वाढवा जिभेची चव

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कच्च्या कैऱ्या खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. आंबट गोड चवीची कच्ची कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. या दिवसांमध्ये कैरीपासून विविध पदार्थ बनवले जातात. कैरीचा मुरंबा, मेथांबा, कैरीची आंबटगोड चटणी, लोणचं, आंबोशी इत्यादी अनेक पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. कैरीपासून बनवलेले पदार्थ वर्षभर व्यवस्थित टिकून राहतात. आज आम्ही तुम्हाला आंबटगोड चवीच्या कैरीपासून जाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला जाम चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात झटपट कैरीचा जाम तयार होतो. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यास चपाती किंवा ब्रेडसोबत तुम्ही जाम खाऊ शकता. हा जाम दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकून राहतो. याशिवाय कैरीपासून बनवलेले पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. बाजारात मिळणाऱ्या प्रिजर्व्हेटिव्हयुक्त जाम आणि इतर पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Recipe : पोटाचे विकार होतील दूर, उन्हाळ्यात नाश्त्याला बनवा काकडीची इडली, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कैरी
  • पुदिन्याची पाने
  • काळीमिरी पावडर
  • साखर
  • तूप
  • मीठ
तांदळाची इडली खाऊन वैताग आला आहे? मग लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली नाचणी इडली नक्कीच बनवून पहा

कृती:

  • कैरीचा जाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढून कैरीचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांडयात कैरीचे बारीक केलेले तुकडे, पुदिन्याची स्वच्छ धुतलेली पाने, काळीमीरीचे दाणे घालून पेस्ट तयार करा.
  • पेस्ट तयार करताना त्यात अजिबात पाणी घालू नये. यामुळे पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते.
  • पॅनमध्ये तूप गरम करून त्यात त्यात केलेले मिश्रण ओतून चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे मिश्रण पॅनला चिकटणार नाही.
  • त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि जाम पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आंबटगोड कैरीचा जाम.

Web Title: How to make raw mango jam at home simple food recipe raw mango recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • raw mango

संबंधित बातम्या

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
1

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
3

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
4

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.