Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चैत्र गौरीसाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या कैरीचे थंडगार पन्ह, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कैरीपासून बनवलेले पदार्थ खायला खूप आवडतात. कैरीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे आज म्ही तुम्हला कैरीचे पन्ह बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2025 | 11:47 AM
चैत्र गौरीसाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या कैरीचे थंडगार पन्ह

चैत्र गौरीसाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या कैरीचे थंडगार पन्ह

Follow Us
Follow Us:

गुढी पाडव्यानंतर चैत्र महिन्याला सुरुवात होते. या महिन्यात अनेक घरांमध्ये गौरी पूजन केले जाते. गौरीची स्थापना करून अनेक वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात होते. चैत्रमासात असलेल्या गौराईचा थाटाचं वेगळा असतो. गौराईच्या गळ्यात सुंदर सुंदर दागिने घालून छान तयारी केली जाते. याशिवाय देवीला वेगवेगळ्या फळांची आरास केली जाते. चैत्र गौराईचे आगमन झाल्यानंतर अनेक घरांमध्ये हळदी कुंकू ठेवले जाते. महिनाभर विविध नियमांचे पालन करत चैत्र गौराईची पूजा केली जाते. चैत्रामध्ये आंब्याला मोहर येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये गौराईला वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे चैत्र गौरौईच्या हळदीकुंकूमध्ये महिलांना देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला थंडगार पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कच्च्या कैरीचे पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावरील चरबी होईल झपाट्याने कमी

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • साखर
  • काळ मीठ
  • वेलची पावडर
Amritsari Pindi Chole Recipe: खास प्रसंगी घरी बनवा अमृतसरी पिंडी छोले, शाही चव चाखून घरातील सर्वच होतील खुश

कृती:

  • कच्च्या कैरीचे पन्ह बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्ची कैरी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर साल काढून बारीक बारीक तुकडे करा.
  • कुकरच्या भांड्यात कैरी शिजवून थंड करून नंतर व्यवस्थित मॅश करा.
  • त्यानंतर मोठ्या भांड्यात कैरीचा गर काढून व्यवस्थित मॅश करा. मॅश करून झाल्यानंतर त्यात पिठीसाखर किंवा गूळ टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात काळं मीठ आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • काचेच्या भांड्यात बर्फाचे तुकडे टाकून वरून कैरीचे पन्ह टाकून नंतर आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कैरीचे पन्ह. हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय उत्तम ठरेल.

Web Title: How to make raw mango panhe at home summer heat summer special drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • easy food recipes
  • raw mango
  • summer drink

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.