Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोडणीच्या भाताला द्या अनोखा ट्विस्ट! सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कैरी भात

कैरीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र काहींना कच्ची कैरी खाल्यानंतर त्रास होतो. अशावेळी तुम्ही कैरीचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये भात बनवू शकता. हा भात घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 10, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कैरी भात

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कैरी भात

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कच्ची कैरी खायला खूप जास्त आवडते. कच्च्या कैरीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अनेक थंड पदार्थ खाण्यास सल्ला दिला जातो. थंड पदार्थांचे सेवन करण्यासोबतच आहारात देखील पौष्टिक पदार्थ खावेत. बऱ्याचदा रात्री वेळी जेवणात बनवला भात तसाच शिल्लक राहून जातो. उरललेला भात शिल्लक राहिल्यानंतर त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उरलेल्या भातापासून फ्राय भात किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरीचा भात बनवण्याची सोपी रेसिपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला भात चवीला अतिशय सुंदर लागेल.चला तर जाणून घेऊया कैरीचा भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नेहमीची तीच दालखिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘चविष्ट पालक खिचडी’

साहित्य:

  • कढीपत्ता
  • मोहरी
  • तेल
  • हिंग
  • कैरी
  • शिजवलेला भात
  • शेंगदाणे
  • लिंबाचा रस
  • उडीद डाळ
१५ मिनिटांमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत ओनियन रिंग्ज, नोट करून घ्या चविष्ट रेसिपी

कृती:

  • कैरीचा भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून साल काढून कैरीचे बारीक तुकडे करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे भाजून काढा. नंतर त्यात मोहरी, जिंग आणि कढीपत्त्याची पान टाकून भाजा.
  • कढीपत्ता छान भाजल्यानंतर त्यात उडीद डाळ टाकून मिक्स करून घ्या. डाळ भाजल्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करा.
  • तेलात हळद टाकून मिक्स करा आणि कैरीचे बारीक करून ठेवलेले तुकडे ठेवून मिक्स करा.
  • नंतर त्यात भात, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कैरीचा भात.
  • भात तयार करताना कैरी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात भात टाकावा. यामुळे अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make raw mango rice at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
1

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
2

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
4

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.