१५ मिनिटांमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल कुरकुरीत ओनियन रिंग्ज
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर लहान मुलं घरी असतात. काहीवेळा मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी काहींना काही चमचमीत आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नेहमीच बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे लहान मुलांसह मोठ्यांच्या सुद्धा आरोग्यासाठी चांगले नाही. तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना नेहमी घरचे पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला १५ मिनिटांमध्ये हॉटेल स्टाईल ओनियन रिंग्ज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ओनियन रिंग्ज लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया ओनियन रिंग्ज बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नेहमीची तीच दालखिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘चविष्ट पालक खिचडी’
यंदाच्या विकेंडला घरी बनवा फायबरयुक्त चिकन कटलेट; फार सोपी आणि झटपट आहे रेसिपी