नेहमीची तीच दालखिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'चविष्ट पालक खिचडी'
जेवणातील पदार्थांमध्ये नेहमीच भात बनवला जातो. भाताशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. जेवणात चपाती, भाजी, डाळ, भात इत्यादी पदार्थ नेहमीच बनवले जातात. मात्र काहीवेळा कामाचा थकवा आणि इतर कारणांमुळे जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर प्रामुख्याने डाळखिचडी बनवली जाते. दालखिचडी हा पदार्थ पचनास अतिशय हलका आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये संध्याकाळच्या जेवणात दालखिचडी बनवली जाते. मात्र नेहमीच दालखिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही आणि बनवण्यासाठी सोपा असलेला पदार्थ खाण्याची इच्छा होते. तुम्ही पालक खिचडी बनवू शकता. पालकची भाजी खाणे अनेकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांसाठी किंवा घरातील इतर व्यक्तींसाठी पालक खिचडी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पालक खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
5 मिनिटांतच तयार होईल कांद्याची ही स्पेशल भाजी; त्वरित नोट करा रेसिपी
वरण भातासोबत हिरव्यागार कच्च्या कैरीचा बनवा आंबटगोड झणझणीत ठेचा,नोट करून घ्या चविष्ट रेसिपी