Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड सत्तूचे एनर्जी ड्रिंक, वजन होईल कमी

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी थंडगार कच्चा कैरीचे सत्तू ड्रिंक बनवून प्यावे. यामुळे पोटात गारवा राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 10:39 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड सत्तूचे एनर्जी ड्रिंक, वजन होईल कमी

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड सत्तूचे एनर्जी ड्रिंक, वजन होईल कमी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेचे वारे वाहत आहे. जून महिन्याला सुरुवात होऊन सुद्धा राज्यभरात कुठेही पाऊस पडत नसल्यामुळे सगळीकडे कडक ऊन पडले आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात उष्णता वाढते आणि अंगाची काहिली होते. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही थंड पेय पिण्याची खूप जास्त इच्छा होते. थंडगार लस्सी, ताक तर काहीवेळा शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ब्रँडचे एनर्जी ड्रिंक प्यायले जाते. मात्र कायमच कोल्ड्रिंक किंवा विकतचे पेय आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेले थंडगार पेय प्यावे. आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये आंबटगोड सत्तूचे एनर्जी ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ड्रिंक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरेल. सत्तूच्या पिठात असलेले पोषक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. आंबट चवीच्या कैरीमध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि विविध खनिजे मुबलक प्रमाणात आढळून येतात. याशिवाय सट्टूच्या पिठात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सत्तूचे ड्रिंक प्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साध्या डोसाला द्या हेल्दी ट्विस्ट! वाटीभर मुगाचा वापर करून बनवा टेस्टी कुरकुरीत पनीर स्टफ्ड डोसा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • सत्तूचे पीठ
  • कच्ची कैरी
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • मीठ
  • पुदिन्याची पाने
  • गूळ
Raagi Idli: घरच्या घरी तयार करा मऊ आणि स्वादिष्ट रागी इडली; जाणून घ्या सोपी पद्धत

कृती:

  • आंबटगोड सत्तूचे ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेली कच्ची कैरी आणि थोडस पाणी घालून शिजवा.
  • कैरी थंड झाल्यानंतर साल काढून त्यातील गर काढून घ्या.
  • मोठ्या भांड्यात थंड पाणी घालून त्यात सत्तूचे पीठ आणि शिजवून घेतलेला कैरीचा गर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात पिठाच्या अजिबात गुठळ्या ठेवू नयेत. यामुळे ड्रिंकची चव चांगली लागणार नाही.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, बारीक करून घेतलेली पुदिन्याची पाने आणि आवडीनुसार गूळ घालून मिक्स करा.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काचेच्या ग्लासात बर्फ टाकून तयार केलेले ड्रिंक ओतून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे झटपट बनवलेले आंबटगोड सत्तूचे ड्रिंक.

Web Title: How to make raw mango sattu drink at home simple summer recipe sattu drink benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.