Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात नाश्त्यासाठी खास पदार्थ! १०मिनिटांमध्ये बनवा आंबटगो कैरीचे थालीपीठ, नेहमीपेक्षा लागेल वेगळी चव

कच्च्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्या कैरीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2026 | 08:00 AM
१०मिनिटांमध्ये बनवा आंबटगो कैरीचे थालीपीठ, नेहमीपेक्षा लागेल वेगळी चव

१०मिनिटांमध्ये बनवा आंबटगो कैरीचे थालीपीठ, नेहमीपेक्षा लागेल वेगळी चव

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्रत्येक व्यक्तीला काहींना काही चटपटीत आणि हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते.अन्यथा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जाते. पण विकतचे तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंबट गोड कैरीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कैऱ्या उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं थालीपीठ खायला खूप जास्त आवडते. भाजणीपासून बनवलेले खमंग थालीपीठ चवीला अतिशय सुंदर लागते. कैरीची आंबटगोड थालीपीठ तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर कुठेही फिरायला जाताना बनवू शकता. थालीपीठ खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया कैरीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

बेसनाचा नाही यंदा घरी बनवा तांदळाचा चिला, याची कुरकरीत आणि खमंग चव नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

साहित्य:

  • कच्च्या कैरीचा किस
  • गव्हाचं पीठ
  • बेसन
  • मीठ
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • हळद
  • कांदा
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • पाणी
लोणच्यापेक्षा लागेल भारी चव! गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा आंबट तिखट कैरीचा ठेचा, नोट करा रेसिपी

कृती:

  • आंबटगोड कैरीचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्च्या कैरीची साल काढून बारीक किसून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये किसून घेतलेली कैरी घेऊन त्यात गव्हाचं पीठ, बेसन, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात लाल तिखट मसाला, हळद, धणेपूड, जिरे, आलं – लसूण पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडस तेल घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरून घेतलेला कांदा घाला. यामुळे चव चांगली लागेल.
  • त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून थालीपीठाचे पीठ व्यवस्थित मिक्स करा. ओल्या केलेल्या रुमालावर थालीपीठ थापून गरम तव्यावर टाका. दोन्ही बाजूने खमंग भाजून झाल्यानंतर त्यावर तूप टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कच्च्या कैरीचे थालीपीठ.

Web Title: How to make raw mango thalipeeth at home simple morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.