Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबटगोड कच्च्या कैरीपासून बनवा चवदार कैरीच्या वड्या, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच कच्ची कैरी खायला खूप आवडते. कच्च्या कैरीपासून बनवलेली पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. जाणून घ्या कच्च्या कैरीची वडी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2025 | 08:00 AM
आंबटगोड कच्च्या कैरीपासून बनवा चवदार कैरीच्या वड्या

आंबटगोड कच्च्या कैरीपासून बनवा चवदार कैरीच्या वड्या

Follow Us
Follow Us:

कडक उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, चिडचिड होणे इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. उष्णता वाढल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे आहारात थंड पदार्थ, ताक, दही, सरबत इत्यादी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैरी उपलब्ध असतात. कैरीपासून कैरीचा तक्कू, मेथांबा, साखरअंबा, गुळांबा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कच्च्या कैरीपासून आंबटगोड वड्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या आंबटगोड वड्या अधिककाळ व्यवस्थित टिकून राहतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कच्ची कैरी खायला खूप आवडते. नेहमीच चॉकटेल, गोळ्या खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कैरीपासून बनवलेल्या वड्यांचे सेवन करू शकता. जाणून घ्या कैरीच्या आंबटगोड वड्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Punjabi Lassi Recipe: उन्हाळ्यात घरी बनवा मलाईदार पंजाबी लस्सी; उष्माघातापासून करेल बचाव

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • पाणी
  • साखर
  • काळ मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • काळीमिरी पावडर
  • चिलीफ्लेक्स
मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी घरी बनवा बीटरूटचे खास ड्रिंक! त्वचा राहील कायम फ्रेश, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कच्च्या कैरीच्या आंबटगोड वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून तिची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करून कैरीचे तुकडे शिजवा. कैरी शिजवताना त्यात चवीनुसार थोडेसे मीठ घाला.
  • कैरीची तुकडे मऊ झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट तयार करा. त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या.
  • कढईमध्ये कैरीची पेस्ट, साखर आणि जिऱ्याची पावडर, चवीनुसार थोडस मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून मिक्स करा.
  • 10 ते 12 मिनिटं कच्च्या कैरीचे मिश्रण शिजल्यावर त्यात आवडीनुसार हिरवा रंग टाका.
  • त्यानंतर ताटाला तेल लावून कच्च्या कैरीचे मिश्रण ताटाला लावून पसरवून घ्या. १० मिनिटांनी तुमच्या आवडीनुसार कैरीच्या वडीचे तुकडे करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कच्च्या कैरीची वडी.

Web Title: How to make raw mango vadi at home simple food recipe cooking tips raw mango recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
2

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
3

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
4

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.