Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

श्रावण महिन्यातील सणांचा गोडवा वाढवण्यासाठी घरात तुम्ही रवा बेसन बर्फी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे सणवार किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास रवा बेसन बर्फी बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 16, 2026 | 10:00 AM
श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं सणांची चाहूल लागते. सणावारांच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक हिंदू सणाला विशेष महत्व आहे. हे सण केवळ धार्मिक गोष्टींसाठी नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक असतात. श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर मांसाहारी पदार्थांचे अजिबात सेवन केले जात नाही. त्यामुळे सणांचा गोडवा आणि उत्साह आणखीनच वाढतो. या दिवसांमध्ये घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रवा बेसन बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रवा आणि बेसनाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे ही बर्फी नक्की बनवून पहा. कायम तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही रवा बेसन बर्फी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • बेसन
  • तूप
  • सुका मेवा
  • दूध
  • साखर
  • केशर
  • वेलची पावडर
  • मिल्क पावडर
Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

कृती:

  • रवा बेसन बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात रवा घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा.
  • रवा भाजून झाल्यानंतर ताटात काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तूप गरम करून वाटीभर बेसन घाला.
  • मंद आचेवर बेसन भाजून झाल्यानंतर त्यात सुका मेवा घालून लालसर भाजा. यामुळे पदार्थ लवकर खराब होणार नाही.
  • भाजून घेतलेल्या बेसनमध्ये भाजलेला रवा, मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार दूध घालून मिक्स करा.
  • दुसऱ्या पॅनमध्ये पाणी आणि साखर घालून एकतारी पाक तयार करा. तयार केलेल्या पाकात केशर काड्या घालून मिक्स करा.
  • बेसनाचे मिश्रण घट्टसर झाल्यानंतर तयार केलेले पाक घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात वेलची पावडर आणि भाजून घेतलेला सुका मेवा घाला.
  • मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर तूप लावलेल्या ताटात ओतून एकसमान करा आणि वरून सुका मेवा घालून हलक्या हाताने दाब द्या.
  • तुमच्या आवडीनुसार वड्या पडून रवा बेसन बर्फी खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला स्वादिष्ट पदार्थ.

Web Title: How to make rawa besan barfi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
3

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
4

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.