Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: सुंदर दिसण्यासाठी नियमित खा लाल फळांपासून बनवलेली चटकदार जेली, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी फळांपासून बनवलेली हेल्दी आणि टेस्टी जेली खावी. यामुळे शरीराला सुद्धा भरपूर फायदे होतात. जाणून घ्या फळांची जेली बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 08, 2026 | 08:00 AM
Skincare Tips: सुंदर दिसण्यासाठी नियमित खा लाल फळांपासून बनवलेली चटकदार जेली, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Skincare Tips: सुंदर दिसण्यासाठी नियमित खा लाल फळांपासून बनवलेली चटकदार जेली, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Follow Us:

महिलांसह पुरुषांना सुद्धा कायमच सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो आणि तारुण्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. स्किन केअरमध्ये बदल, वारंवार स्किन ट्रीटमेंट तर काहीवेळा महागड्या स्किन बोटॉक्स ट्रीटमेंटसुद्धा करून घेतल्या जातात. पण याचा ग्लो फारकाळ चेहऱ्यावर टिकून राहत नाही. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी कोणत्याही ट्रीटमेंट करण्याऐवजी दैनंदिन आहारात बदल करून पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी लाल फळांपासून जेली बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. ही जेली नियमित एक खाल्ल्यास महिनाभरात त्वचेवर ग्लो दिसून येईल आणि त्वचा गोरीपान देखणी दिसेल. गाजर, बीट, संत्री, लिंबू आणि डाळिंब इत्यादी पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या फळांचा वापर जेली बनवण्यासाठी करावा. लहान मुलांना चॉकलेट खायला देण्याऐवजी फळांपासून बनवलेली जेली खाण्यास द्यावी. यामुळे मुलं सुद्धा निरोगी राहतील. लाल फळांचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते आणि लोहाची कमतरता कधीच जाणवत नाही. चला तर जाणून घेऊया जेली बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

साहित्य:

  • बीट
  • गाजर
  • डाळिंबाचे दाणे
  • लिंबाचा रस
  • संत्री
  • गूळ
  • अगर-अगर
Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार ‘आईस माचा ड्रिंक’; कॅफे सारखी चव मिळेल घरीच

कृती:

  • फळांपासून जेली बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर आणि बीट स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढा आणि बारीक तुकडे करा.
  • डाळिंबाची साल काढून त्यातील डाळिंबाचे दाणे काढून बाजूला वेगळे ठेवा. संत्र्याची साल सोलून गर वेगळा काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात बीट आणि गाजराचे तुकडे घालून बारीक पेस्ट वाटून घ्या. त्यानंतर त्याच मिक्सरमध्ये संत्र्याचा गर आणि डाळिंबाचे दाणे घाला आणि बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि थोडस गूळ घालून सर्व पेस्ट व्यवस्थित बारीक करा. तयार केलेली पेस्ट कॉटनच्या कपड्यावर ओतून त्यातील रस टोपात काढून घ्या.
  • कढईमध्ये पाणी गरम करून त्यात अगर-अगर पावडर घालून पूर्णपणे वितळवून घ्या. त्यानंतर त्यात फळांचा रस घाला आणि घट्ट होईपर्यंत मिक्स करत राहा.
  • मिश्रण घट्टसर झाल्यानंतर चॉकलेट बनवण्याच्या मोल्डमध्ये घालून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली फळांची जेली.

Web Title: How to make red fruit jelly at home simple food recipe summer food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.