Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला १५ मिनिटांमध्ये रेड सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घाईगडबडीच्या वेळी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 06, 2025 | 10:37 AM
पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta

पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. पिझ्झा, पास्त्याचे नाव ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. पास्ता खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही कॅफेमध्ये जाऊन पास्ता खाल्ला जातो. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला अवघड वाटणारा पास्ता १५ मिनिटांमध्ये कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पास्ता लहान मुलांसह मोठेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील. हॉटेलमध्ये गेल्यानंतर लहान मुलं आवडीने पास्ता खातात. पण कमीत कमी पैशांमध्ये आणि कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह, केमिकल्सचा वापर न करता पास्ता तुम्ही घरी पास्ता बनवू शकता. रेड सॉस पास्ता लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाताना तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया १५ मिनिटांमध्ये झटपट पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.

Winter Recipe : थंडीत घरी बनवा गरमा गरम आलू-मटर पुलाव; झटपट रेसिपी नोट करा

साहित्य:

  • पास्ता
  • कांदा
  • टोमॅटो
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • तेल
  • शिमला मिरची
  • लसूण
  • चीज
  • फ्रेश क्रीम
एकाच भाजीत मिश्र भाज्यांचा संगम! हिवाळ्यात जरूर बनवून खा गुजराती स्टाईल ‘उंधियो’; रेसिपी नोट करा

कृती:

  • रेड सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात पास्ता घालून शिजवून घ्या. शिजल्यानंतर पाणी काढून थंड पाणी ओतून काहीवेळा बाजूला ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या, कांदा, टोमॅटो घालून मंद आचेवर शिजवून घ्या. त्यानंतर त्यात शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर शिजवा.
  • शिजवून घेतलेले सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून पेस्ट तयार करा.पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.
  • बटर गरम करून त्यात तयार केलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात फ्रेश क्रीम आणि चीज, काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
  • मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेला पास्ता घालून व्यवस्थित मिक्स करा. २ ते ३ मिनिट शिजल्यानंतर गॅस बंद करून पास्ता खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रेड सॉस पास्ता. तुम्ही बनवलेला पास्ता घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make red sauce pasta at home simple food recipe tomato cheese red sauce pasta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत रवा-ब्रेड टोस्ट, लहान मुलांना नक्कीच आवडेल
1

सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत रवा-ब्रेड टोस्ट, लहान मुलांना नक्कीच आवडेल

सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ
2

सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ

घरी पाहुणे आल्यानंतर काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा दही कबाब, सगळेच करतील आवर्जून कौतुक
3

घरी पाहुणे आल्यानंतर काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा दही कबाब, सगळेच करतील आवर्जून कौतुक

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी
4

Recipe : नाश्ता जो सर्वांना करेल खुश, घरी बनवा मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल पावभाजी; नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.