Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीने इटालियन रेड सॉस पास्ता बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय चव सुद्धा अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 07, 2026 | 03:40 PM
इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी

इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा कोणत्याही कॅफेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी पास्ता किंवा नूडल्स मागवले जातात. त्याशिवाय सगळीकडेच इटालियन पदार्थांची मोठी क्रेझ वाढली आहे. इटालियन पदार्थ चवीने खाल्ले जातात. जगभरात लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे इटालियन सॉसमध्ये बनवलेला पास्ता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. पास्ताचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. टोमॅटोचा तिखटपणा, लसुणचा सुगंध आणि मसाल्यांचा तिखटपणा पास्ताची चव आणखीनच सुंदर करतो. पण बऱ्याचदा घरात इटालियन चवीचा पास्ता बनत नाही. घरातील पदार्थाची चव पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीचा वापर करून इटालियन रेड सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यासाठी तुम्ही कोणताही पास्ता वापरू शकता. लहान मुलांच्या डब्यात किंवा कोणत्याही पार्टीनिमित्त तुम्ही इटालियन रेड सॉस पास्ता बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ

साहित्य:

  • पास्ता
  • पाणी
  • मीठ
  • टोमॅटो
  • लसूण
  • कांदा
  • काळीमिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • ऑलिव्ह ऑइल
  • बटर
  • टोमॅटो सॉस
  • मोझरेला चीज
जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

कृती:

  • इटालियन रेड सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात चमचाभर तेल आणि मीठ घालून पाण्याला उकळी काढा.
  • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात पास्ता टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि ९० टक्के पर्यंत पास्ता शिजवा.
  • पास्ता शिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या आणि वरून थंड पाणी ओतून काहीवेळ पास्ता बाजूला ठेवा.
  • टोपात पाणी गरम करून त्यात टोमॅटो शिजवून घ्या. शिजवलेल्या टोमॅटोची बारीक पेस्ट करा.
  • पॅनमध्ये बटर गरम करून घ्या. गरम केलेल्या बटरमध्ये बारीक चिरलेली लसूण टाकून लालसर भाजा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि तयार केलेली टोमॅटो पेस्ट व्यवस्थित मंद आचेवर भाजा.
  • टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटल्यानंतर त्यात मीठ, काळीमिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घालून व्यवस्थित मिक्स करा. पदार्थाची चव वाढवण्यासाठी तयार चवीनुसार टोमॅटो सॉस टाकून मिक्स करा.
  • सर्व मसाले टाकून व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात शिजवलेला पास्ता घालून चमच्याने मिक्स करा. पास्ता मसाल्यांमध्ये मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी चीज टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला इटालियन रेड सॉस पास्ता. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make restaurant style italian red sauce pasta at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.