Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरुपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी बनवा मूगडाळ तांदळाची बर्फी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगडाळ तांदूळ बर्फी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2026 | 08:00 AM
गुरुपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी बनवा मूगडाळ तांदळाची बर्फी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

गुरुपौर्णिमेच्या नैवेद्यासाठी बनवा मूगडाळ तांदळाची बर्फी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

२९ जुलै ला गुरुपौर्णिमा साजरा केली जाणार आहे. या दिवशी आईवडील आणि जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरूंची पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. गुरुपौर्णिमेला घरात गोड पदार्थ बनवले जातात. शेवयांची खीर किंवा तांदळाची खीर हे दोन पदार्थ कायमच बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट मुगडाळ तांदळाची बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुगाची डाळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेली मुगाची डाळ पचायला अतिशय हलकी असते. त्यामुळे आहारात प्रामुख्याने मुगाच्या डाळीचे सेवन केले जाते. सण-उत्सव, पाहुणचार किंवा संध्याकाळच्या वेळी गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मुगडाळ तांदळाची बर्फी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • मूग डाळ
  • तांदूळ
  • तूप
  • गूळ
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • मिल्क पावडर
  • पाणी
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश

कृती:

  • मुगडाळ तांदळाची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यात मुगडाळ आणि तांदूळ वेगवेगळे लालसर होईपर्यंत भाजा.
    भाजून घेतलेले साहित्य थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात गूळ घाला. गुळाचा पाक मंद आचेवर तयार करण्यासाठी ठेवावा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेली मुगडाळ आणि तांदळाची भरड लालसर होईपर्यंत भाजा.
  • भाजलेल्या मिश्रणात मिल्क पावडर घालून मिक्स करा आणि तयार केलेला गुळाचा पाक घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • तयार केलेले मिश्रण घट्ट झाल्यानंतर तूप लावून घेतलेल्या ताटात ओतून एकसमान सगळीकडे पसरवा आणि वरून सुका मेवा घालून हलक्या हाताने दाबून घ्या.
  • बर्फी सेट झाल्यानंतर सुरीच्या मदतीने तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मुगडाळ तांदळाची बर्फी.
 

Web Title: How to make rice yellow moong dal barfi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.