• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Sabudana Dosa At Home Simple Food Recipe Mahashivratri

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी किंवा वडा खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये साबुदानापासून डोसा बनवावा. कुरकुरीत पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 13, 2026 | 08:00 AM
महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

यंदाच्या वर्षी १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी अनेक लोक उपवास सुद्धा करतात. उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, भगर इत्यादी ठराविक पदार्थ खाण्यासाठी बनवले जातात.पण उपवास केल्यानंतर उपाशी पोटी साबुदाणा खाणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाच्या बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. पारंपरिक पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे साबुदाणा डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. उपवासाला कायमच साबुदाणा खिचडी बनवून खाण्याऐवजी साबुदाण्यांपासून अनेक नवनवीन पदार्थ बनवून खावेत. यामुळे पोटाला त्रास होणार नाही आणि आरोग्य सुद्धा चांगले राहील.

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • साबुदाणा
  • हिरवी मिरची
  • तूप
  • जिरं
  • पाणी
  • मीठ
  • बटाटा
Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

कृती:

  • साबुदाणा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात साबुदाणे हलकेसे गरम करून घ्या. त्यानंतर थंड झाल्यावर बारीक पावडर करा.
  • मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा पावडर आणि बटाटा टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • साबुदाण्याच्या मिश्रणात हिरवी मिरची, जिरं घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून काहीवेळ झाकून ठेवा. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करा.
  • तवा गरम करून त्यावर तूप लावून पसरावा आणि गोलाकार डोसा टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला साबुदाणा डोसा.
 
Web Title: How to make sabudana dosa at home simple food recipe mahashivratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • mahashivaratri

संबंधित बातम्या

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
1

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
2

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’
3

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ
4

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

Feb 13, 2026 | 08:00 AM
Bangladesh Election Results : बांगलादेशात बीएनपीला मोठं यश; तारिक रहमान होणार पंतप्रधान

Bangladesh Election Results : बांगलादेशात बीएनपीला मोठं यश; तारिक रहमान होणार पंतप्रधान

Feb 13, 2026 | 07:13 AM
Vijaya Ekadashi 2026: विजया एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, तुमच्या सर्व समस्या होतील दूर

Vijaya Ekadashi 2026: विजया एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, तुमच्या सर्व समस्या होतील दूर

Feb 13, 2026 | 07:05 AM
SUV खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 पर्यायांवर एकदा नजर टाकाच, किंमत फक्त…

SUV खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 पर्यायांवर एकदा नजर टाकाच, किंमत फक्त…

Feb 13, 2026 | 06:15 AM
केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

Feb 13, 2026 | 05:30 AM
भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

Feb 13, 2026 | 04:15 AM
चॉकलेट आरोग्यासाठी हेल्दी की अनहेल्दी? किती प्रमाण खावे? फायदाही असतो का!

चॉकलेट आरोग्यासाठी हेल्दी की अनहेल्दी? किती प्रमाण खावे? फायदाही असतो का!

Feb 13, 2026 | 04:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.