• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Tasty And Healthy Moringa Flowers Subji At Home Recipe In Marathi

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

Shevgyachya Fulanchi Bhaji Recipe : शेवग्याची फुले आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात. याची भाजी फक्त पौष्टिकच नाही चवीलाही फार छान लागतात. आरोग्याची काळजी घ्यायची असेल ही भाजी एकदा नक्की बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 12, 2026 | 10:42 AM
Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार 'शेवग्याच्या फुलांची भाजी'

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शेवग्याच्या फुले आरोग्याला अनेक फायदे मिळवून देतात.
  • याची भाजी चवीला फार रुचकर लागते आणि आरोग्याला पौष्टिक लागते.
  • चला तर मग झणझणीत चवीची शेवग्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची ते जाणून घेऊया.
शेवगा म्हणजेच मोरिंगा हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने आणि फुले हे सर्वच खूप पौष्टिक असतात. विशेषतः शेवग्याची फुले ही हंगामी असली तरी त्यात भरपूर प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. गावाकडच्या घरांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेवग्याची फुले गोळा करून त्याची साधी पण चविष्ट भाजी बनवली जाते.

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा

ही भाजी चवीला थोडीशी कडसर, पण मसाल्याच्या योग्य फोडणीमुळे आणि नारळाच्या गोडसर चवीमुळे अप्रतिम लागते. शेवग्याच्या फुलांची भाजी ही केवळ चवदार नाही, तर शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. साध्या घरगुती मसाल्यांमध्ये बनणारी ही भाजी भाकरी, चपाती किंवा वरण-भातासोबत उत्तम लागते. चला तर मग, पारंपरिक पद्धतीने शेवग्याच्या फुलांची झटपट आणि पौष्टिक भाजी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 2 कप शेवग्याची स्वच्छ धुतलेली फुले
  • 1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला)
  • 2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • 4-5 लसूण पाकळ्या (ठेचलेल्या)
  • 1/2 कप किसलेला ताजा नारळ
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1/2 टीस्पून लाल तिखट
  • 1/2 टीस्पून मोहरी
  • 1/2 टीस्पून जिरे
  • चिमूटभर हिंग
  • 2 टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर सजावटीसाठी
कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम शेवग्याची फुले नीट निवडून घ्या. त्यातील काड्या काढून टाका आणि स्वच्छ पाण्यात दोन-तीन वेळा धुवून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे, हिंग आणि ठेचलेला लसूण घाला.
  • आता चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परता.
  • हळद आणि लाल तिखट घालून एक मिनिट परता, म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा जाईल.
  • आता धुतलेली फुले घालून व्यवस्थित हलवा. चवीनुसार मीठ घाला आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
  • फुले मऊ झाली की त्यात किसलेला नारळ घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा.
  • गॅस बंद करून वरून कोथिंबीर भुरभुरा. गरमागरम शेवग्याच्या फुलांची भाजी भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
  • भाजी जास्त कडसर वाटल्यास थोडीशी साखर घालू शकता.
  • हवे असल्यास शेंगदाणा कूट घातल्यास चव अधिक छान लागते.
  • ही भाजी ताजीच खाल्ली तर जास्त चवदार लागते.

Web Title: Make tasty and healthy moringa flowers subji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Moringa
  • tasty food

संबंधित बातम्या

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ
1

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी
2

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा
3

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून
4

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

Feb 12, 2026 | 10:42 AM
Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

Feb 12, 2026 | 10:37 AM
लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

Feb 12, 2026 | 10:29 AM
तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

Feb 12, 2026 | 10:28 AM
T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

Feb 12, 2026 | 10:27 AM
Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Feb 12, 2026 | 10:24 AM
Today Gold-Silver Price: डॉलरच्या मजबुतीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव 

Today Gold-Silver Price: डॉलरच्या मजबुतीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव 

Feb 12, 2026 | 10:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.