Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने

उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही साबुदाणा थालीपीठ बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 08:00 AM
उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने

उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याच्या प्रत्येक सामोवारी आणि शनिवारी उपवास केला जातो. श्रावणात उपवास करणे अतिशय शुभ मानले जाते. उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवून खाल्ला जातो. पण रिकाम्या पोटी तेलकट पदार्थ बनवून खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे अपचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा थालीपीठ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले थालीपीठ चवीला अतिशय सुंदर लागेल आणि पोट सुद्धा भरलेले राहील. साबुदाणा थालीपीठ आणि काकडीची कोशिंबीर हे कॉम्बिनेशन चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. साबुदाणे आणि दही एकत्र खाल्ल्यास पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. चला तर जाणून घेऊया साबुदाणा थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • साबुदाणे
  • हिरवी मिरची पेस्ट
  • शेंगदाण्याचा कूट
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • बटाटा
  • तूप
सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

कृती:

  • साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी भिजवलेल्या साबुदाण्यातील पाणी काढून टाका.
  • कुकरच्या भांड्यात २ बटाटे, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून कुकरच्या ३ ते ४ शिट्या काढून बटाटे शिजवा.
  • उकडलेल्या बटाट्याची साल काढून मॅश करून घ्या. मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये भिजवलेले साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचा गोळा करून भिजवलेल्या रुमालावर थालीपीठ थापून घ्या आणि गरम तव्यावर भाजण्यासाटी टाका.
  • अर्धवट थालीपीठ भाजल्यानंतर बाजूने तूप सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले साबुदाणा थालीपीठ. हा पदार्थ काकडीच्या कोशिंबीरसोबत मस्त लागतो.

Web Title: How to make sabudana thalipeeth at home simple fasting recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
3

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
4

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.