Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा स्वादिष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड

उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी बनवून खाण्याऐवजी साबुदाणा फ्रुट कस्टर्ड बनवून खावे. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया साबुदाणा फ्रुट कस्टर्ड बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 08:00 AM
गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा स्वादिष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड

गोड पदार्थ खाणे कायमचे जाल विसरून! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा स्वादिष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड

Follow Us
Follow Us:

उपवासाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये कायमच साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, वेफर्स इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही साबुदाणा फ्रुट कस्टर्ड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उपवास केल्यानंतर उपाशी पोटी दुपारच्या वेळी साबुदाणे खाल्ल्यास ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास वाढतो. याशिवाय उपाशी पोटी साबुदाणे लवकर पचन होत नाहीत. त्यामुळे साबुदाणा खिचडी बनवण्याऐवजी साबुदाण्यापासून विविध पदार्थ बनवावे. साबुदाणा फ्रुट कस्टर्ड तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर मिठाई किंवा साखर खाण्याऐवजी साबुदाणा फ्रुट कस्टर्ड बनवून खावे. फळे खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात. चला तर जाणून घेऊया साबुदाणा फ्रुट कस्टर्ड बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – AI)

गुढीपाडवा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बदाम केशर श्रीखंड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • साबुदाणा
  • दूध
  • साखर
  • वेलची पावडर
  • ताजी मिक्स फळे
  • सुका मेवा
गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीमध्ये घरी बनवा कडुलिंबाची चटणी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा शक्तिशाली पदार्थ

कृती:

  • साबुदाणा फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम, साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर साबुदाणे काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध गरम होईपर्यंत चमच्याने सतत मिक्स करत राहा. दूध घट्ट झाल्यानंतर त्यानंतर त्यात भिजवलेला साबुदाणा घालून शिजवून घ्या.
  • १० ते १५ मिनिट झाल्यानंतर दूध घट्ट होईल. त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • साखर विरघळलल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात बारीक कापून घेतलेली फळे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर साबुदाण्याचे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले साबुदाणा फ्रुट कस्टर्ड.

Web Title: How to make sago fruit custard at home simple food recipe sago recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.