Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Healthy Indian Dessert: गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू, चिमुकल्यांसाठी हेल्दी पदार्थ

लहान मुलं कायमच चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच मुलांना विकतचे चॉकलेट खायला देण्याऐवजी घरी बनवलेले सत्तूचे चॉकलेट खाण्यास द्यावे. यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सत्तूच्या पिठाचे सेवन केल्यास शरीरात थंडावा टिकून राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 25, 2026 | 02:40 PM
गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू

गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. चॉकलेट, जेली किंवा इतर कँडी पाहिल्यानंतर मुलं खूप जास्त हट्टपणा करतात. पण बाजारातील साखर आणि हानिकारक प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि पाम ऑईलने तयार केलेली चॉकलेट मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाहीत. यामुळे मुलांच्या दातांना हानी पोहचू शकते. दात खराब होणे, दात किडणे किंवा हिरड्यांमध्ये वेदना वाढू शकतात. त्यामुळे मुलांना कायमच विकतचे चॉकलेट खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले चॉकलेट खायला द्यावे. यामुळे मुलांच्या आरोग्याला कोणतीही हानी पोहचणार नाही. आज आम्ही तुम्हाला सोप्या साखरेचा वापर न करता सत्तूच्या पिठाचे चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे चॉकलेट मुलांच्या आरोग्यासाठी चांगले आणि फायदेशीर ठरतील. तोंडात विरघळणारे मॅजिकल चॉकलेट घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडतील.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सत्तूचे पीठ शरीराला थंडावा देते आणि उष्णतेपासून बचाव करते. चला तर जाणून घेऊया सत्तूचे चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

साहित्य:

  • सत्तूचे पीठ
  • भोपळ्याच्या बिया
  • सूर्यफुलाच्या बिया
  • भाजलेले तीळ
  • बदाम
  • काजू
  • तूप
  • गुळाची पावडर
  • डार्क चॉकलेट
  • दूध
उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • सत्तूचे चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये सगळ्यात आधी सत्तूचे पीठ घ्या. त्यानंतर त्यात भाजलेल्या भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बिया आणि तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात बारीक केलेले बदाम, काजू आणि तुमच्या आवडीनुसार इतर ड्रायफ्रूट्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात गुळाची पावडर आणि दोन ते तीन चमचे तूप घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ तसेच ठेवा.
  • त्यानंतर त्यात चॉकलेट मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • सेट झालेल्या चॉकलेटवर वरून चॉकलेट सिरप ओतून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले सत्तूच्या पिठाचे हेल्दी चॉकलेट.

Web Title: How to make sattu chocolate at home simple food recipe benefits of eating sattu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • healthy food

संबंधित बातम्या

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
1

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव
2

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी
3

घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.