Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी

शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत. यामध्ये असलेले गुणकारी घटक हाडांसाठी फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 10:15 AM
गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी

गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी

Follow Us
Follow Us:

जेवण बनवताना सर्वच महिलांना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे जेवणात काय भाजी बनवावी. नेहमीच तीच ठराविक भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. सतत कडधान्य खाल्ल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि पौष्टिक भाज्या बनवून खाव्यात. आज आम्ही तुम्हाला गावरान पद्धतीमध्ये शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा न चुकता शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. कारण यामध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. हाडांची ताकद वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खाव्यात. या शेंगांपासून सूप, भाजी आणि आमटी बनवून खाल्ली जाते. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत शेवग्याच्या शेंगांची भाजी अप्रतिम लागेल. कमीत कमी मसाले आणि कमी वेळात झटपट तयार होणारी भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा
  • खोबऱ्याचे वाटप
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • कांदा
  • टोमॅटो
  • कढीपत्ता
  • हिंग
  • जिरं
  • कांदा लसूण मसाला
  • शेंगदाण्याचा कूट
  • कोथिंबीर
पार्टी असो किंवा नाश्त्याची वेळ? झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग, सगळ्यांच्या लक्षात राहील अशी चविष्ट रेसिपी

कृती:

  • शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेवग्याच्या शेंगा सोलून काहीवेळ पाण्यात टाकून ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे.
  • मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजतो आणि पदार्थाची चव वाढण्यास मदत होते. कांदा शिजल्यानंतर त्यात मिक्सरमधून बारीक केलेले वाटण टाकून भाजून घ्या.
  • भाजलेल्या वाटणाला तेल सुटल्यानंतर त्यात हळद, धणे पावडर, लाल तिखट मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, जाडसर शेंगदाणा कूट घालून मंद आचेवर खमंग भाजा.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी काढा. त्यानंतर त्यात शेवग्याच्या शेंगा घालून व्यवस्थित उकळी काढा.
  • शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी.

Web Title: How to make shevgachya shenganchi bhaji at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.