नूडल्स, मोमोजमध्ये वापरलं जाणारं झणझणीत Chili Oil घरी कसं बनवायचं? नोट करा रेसिपी
भारतात अनेकांना इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच याचे फॅन. याची क्रेझ लोकांमध्ये एवढी आहे की, अनेकदा लोक हे इंडो-चायनीज पदार्थ घरीदेखील बनवतात. आता हे पदार्थ बनवताना त्यात आवर्जून घातला जाणारा पदार्थ म्हणजे चिली ऑइल. पदार्थाला झणझणीत चव देण्यास याची फार मदत होते.
चिली ऑइल ही एक झणझणीत आणि सुगंधी चव देणारी चटणीसारखी चायनीज/आशियाई सॉस आहे जी विविध प्रकारच्या पदार्थांना चविष्ट बनवते. ती फ्राइड राईस, नूडल्स, मोमोज, सूप्स किंवा अगदी पराठ्यासोबतही वापरता येते. हे चिली ऑइल घरच्या घरी सहज बनवता येते आणि ती दीर्घकाळ टिकते. तुम्ही अनेक पदार्थांमध्ये याचा वापर करू शकता आणि पदार्थाला झणझणीत चव देऊ शकता. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
मुंबईच्या फेमस वडापावला द्या ट्विस्ट; घरी बनवा हटके आणि टेस्टी Tandoori Vada Pav
कृती