Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवू शकता. हा पदार्थ झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 29, 2026 | 10:34 AM
पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. पाऊस पडल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम आणि चविष्ट पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या थंडाव्यामुळे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आजारपण वाढते आणि सर्दी, खोकला होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. सूप हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मक्याचे दाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्यामुळे मुलांना मक्याच्या दाण्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास द्यावेत. पालक खाल्ल्यास शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते आणि थकवा, अशक्तपणा कमी होतो. चला तर जाणून घेऊया पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Moog Cutlet: स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी

साहित्य:

  • पालक
  • मक्याचे दाणे
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • लसूण
  • आलं
  • कॉर्नफ्लावर
  • तेल
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

कृती:

  • पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ साफ करून तीन वेळा पाण्याने धुवून घ्या.
  • टोपात पाणी गरम करून त्यात पालक टाका आणि एक उकळी काढून शिजवलेला पालक थंड पाण्यात टाकून काहीवेळ ठेवून द्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पालक पेस्ट करून घ्या. त्याच भांड्यात मक्याचे दाणे, आलं, लसूण, कोथिंबीर घालून बारीक पेस्ट बनवा.
  • टोपात तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात तयार केलेली पालक पेस्ट आणि शिजवलेल्या पालकचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. आवश्यकता वाटल्या तुम्ही पालकमध्ये गरम पाणी सुद्धा टाकू शकता.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि सूपला उकळी काढा.
  • वाटीमध्ये कॉर्नफ्लावर घालून पेस्ट बनवा आणि तयार केलेल्या सूपमध्ये ओतून मिक्स करा. यामुळे सूपला घट्टपणा येईल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक मक्याच्या दाण्यांचे सूप.

Web Title: How to make spinach corn soup at home simple monsoon recipe benefits of eating spinach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy food
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
1

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
2

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.