Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक राईस बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पालक राईस घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 27, 2026 | 08:00 AM
झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

Follow Us
Follow Us:

जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे रात्रीचे जेवण पौष्टिक आणि पचनास हलके असावे. कारण कामाच्या धावपळीमध्ये जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी विकतचे पदार्थ आणून कायमच खाल्ले जातात. पण नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक राईस बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पालक राईस घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. लहान मुलं पालक किंवा इतर पालेभाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले भाज्या किंवा इतर वेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. पालक राईस झटपट तयार होण्यासोबतच चवीला सुद्धा भारी लागतो. तसेच रात्रीच्या जेवणात पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. अन्यथा पचनक्रिया बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया पालक राईस बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

साहित्य:

  • पालक
  • तांदूळ
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • हळद
  • गरम मसाला
  • तूप
  • मीठ
  • धणे पावडर
पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

कृती:

  • पालक राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये पाणी गरम करून त्यात स्वच्छ करून घेतलेला पालक टाका आणि ५ मिनिटं तसाच ठेवा.
  • त्यानंतर पालक साध्या पाण्यात टाकून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे पालकचा रंग अजिबात बदलणार नाही.
  • मिक्सरच्या भांड्यात शिजवून घेतलेला पालक घाला आणि पातळ पेस्ट बनवून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात जिरं, खडे मसाले घालुन मंद आचेवर भाजा. भाजलेल्या मसाल्यांमध्ये हिंग, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट आणि पालक पेस्ट घालून मंद आचेवर भाजून घ्या. यामुळे भाज्यांचा कच्चेपणा कमी होईल.
  • त्यानंतर त्यात गरम मसाला, हळद आणि धणे पावडर घालून मंद आचेवर भाजा आणि भिजवलेला तांदूळ घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून भात शिजण्यासाठी ठेवा.
  • सगळ्यात शेवटी वरून लिंबाचा रस आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पालक राईस.

Web Title: How to make spinach rice at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी

Schezwan Noodle Recipe : विकत नको, घरी बनवा ताजे, चटपटीत स्ट्रीट स्टाईल ‘शेझवान नूडल्स’
2

Schezwan Noodle Recipe : विकत नको, घरी बनवा ताजे, चटपटीत स्ट्रीट स्टाईल ‘शेझवान नूडल्स’

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी
3

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी

Food Recipe: रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट
4

Food Recipe: रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.