Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदाभजीपेक्षा लागेल सुंदर चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कांद्याच्या पातीची भजी, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कांद्याच्या पातीची भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या कांद्याच्या पातीची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 21, 2026 | 10:23 AM
कांदाभजीपेक्षा लागेल सुंदर चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कांद्याच्या पातीची भजी

कांदाभजीपेक्षा लागेल सुंदर चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कांद्याच्या पातीची भजी

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. रक्ताची कमतरता दूर होते, आरोग्य सुधारते आणि शरीरात वाढलेला अशक्तपणा, थकवा कमी होतो. पण बऱ्याचदा लहान मुलांसह मोठेसुद्धा पालेभाज्या खाण्यास नकार देतात. पालेभाज्यांचे सेवन आवडीने केले जात नाही.कांद्याच्या पातीची भाजी चवीला सुंदर लागते. कमीत कमी साहित्यात बनवलेली भाजी तुम्ही गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. पण आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी नाहीतर कांद्याच्या पातीची भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कांद्याच्या पातीची भजी थंडीच्या दिवसांमध्ये बनवल्यास घरातील सगळेच खूप आवडीने खातील. जेवणात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो, अशावेळी कांद्याच्या पातीची भजी उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया कांद्याच्या पातीची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा इन्स्टंट चॉकलेट पुडिंग, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कांद्याची पात
  • हिरवी मिरची
  • ओवा
  • हळद
  • मीठ
  • गरम मसाला
  • बेसन
  • पाणी
जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर… तुम्ही कधी ‘लेमन केक’ खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

कृती:

  • कांद्याच्या पातीची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये कांद्याची पात, बारीक चिरून घेतलेला कांदा, बेसन, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिरवी मिरची, गरम मसाला, हळद, ओवा घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भजीच्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे, अन्यथा पाणी घालू नये. यामुळे भजीचे मिश्रण खूप जास्त पातळ होईल.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात चमच्याने भजी सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांद्याच्या पातीची भजी. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत सुंदर लागेल.

Web Title: How to make spring onion bhaji at home simple food recipe benefits of eating spring onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी
1

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी
2

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी

Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा
3

Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा

पारंपरिक चवीचा खमंग तडका!  जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी
4

पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.