रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा इन्स्टंट चॉकलेट पुडिंग
बऱ्याचदा रात्री उशिरा काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. अशावेळी चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये इन्स्टंट चॉकलेट पुडिंग बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही झटपट इन्स्टंट चॉकलेट पुडिंग बनवू शकता. नेहमीच विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याची सवय झाल्यानंतर घरातील पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. त्यामुळे जमेल तितके घरी बनवलेले पौष्टिक आणि ताजे अन्नपदार्थ खावेत. लहान मुलांनासुद्धा तुम्ही चॉकलेट पुडिंग खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांसह मोठ्यांसाठी पोट भरेल असा पौष्टिक पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट बदामशेक






